मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात संतांनी भेट दिलेला जिरेटोप विनम्रतेने नाकारला होता. त्यांच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वागत केले आहे.
फडणवीसांचा निर्णय योग्य
अमोल कोल्हे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक कार्यक्रमात भेट स्वरूप दिलेला जिरेटोप घालण्यास विनम्रपणे नकार दिला. त्यांनी जिरेटोपला श्रद्धापूर्वक वंदन कर त्याचा योग्य सन्मान केला. हा निर्णय अत्यंत प्रशंसनीय आणि स्वागतार्ह आहे. राजकीय मतभेद असले तरी, शिवशंभू विचारधारेचे अनुयायी म्हणून हा निर्णय हृदयस्पर्शी आहे.
फडणवीसांचा ट्विट
जिरेटोप नाकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर ट्विट करून म्हटले, जिरेटोपाचा मान केवळ शिवछत्रपतींचा आहे! रयतेच्या राज्याच्या स्थापनेसाठी या मावळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2025
रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे!#Maharashtra #Alandi #SantSamvad pic.twitter.com/BBGNMOzW9i
Maha Kumbh 2025: बुलेटप्रूफ डोम सिटी से मिलेगा हिल स्टेशन वाला फील
HMPV की कोरोना से तुलना कितनी सही? AIIMS के डॉक्टर बोले- चिंता की कोई वजह नहीं; बताया कैसे रखें खुद को सुरक्षित
दीदी ने फटा नोट चलाने को लगाया ऐसा दिमाग, दुकानदार सिर पकड़कर बैठा रह गया
अंग्रेजों के खिलाफ 3 ODI के लिए 15 सदस्यीय टीम इंडिया घोषित! 3 सीनियर और अहम खिलाड़ियों को रेस्ट
चीन ने ब्रह्मपुत्र डैम पर भारत की आपत्ति पर दिया जवाब
यह कोई नया वायरस नहीं, 2001 में हो गई थी पहचान
कपिल देव की शानदार संपत्ति: आलीशान घर, लग्जरी कारों से जानिए संन्यास के बाद भी कैसे कमाते हैं करोड़ों
HMPV कोई नया वायरस नहीं , चीन की नई बीमारी पर स्वास्थ्य मंत्री का बड़ा बयान
कनाडा के पीएम जस्टिन ट्रूडो का इस्तीफा! भारत से पंगा लेने की सजा?
रोहित ने तो नहीं लेकिन BGT खत्म होते ही इस 34 साल के ऑलराउंडर भारतीय खिलाड़ी ने किया संन्यास का ऐलान